YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 34:8-9

स्तोत्रसंहिता 34:8-9 MARVBSI

परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य! परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणार्‍यांना काही उणे पडत नाही.