YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 24:9-10

स्तोत्रसंहिता 24:9-10 MARVBSI

अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा; पुरातन द्वारांनो, उंच व्हा; म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. (सेला)

Related Videos