YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 22:3-5

स्तोत्रसंहिता 22:3-5 MARVBSI

तरीपण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणार्‍या, तू पवित्र आहेस. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत; ते तुझ्यावर भाव ठेवत असत आणि तू त्यांना मुक्त करत होतास. ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत, आणि निराश होत नसत.