YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 19:1-2

स्तोत्रसंहिता 19:1-2 MARVBSI

आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.