YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 18:1-2

स्तोत्रसंहिता 18:1-2 MARVBSI

हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.

Video for स्तोत्रसंहिता 18:1-2

Free Reading Plans and Devotionals related to स्तोत्रसंहिता 18:1-2