स्तोत्रसंहिता 121:1-3
स्तोत्रसंहिता 121:1-3 MARVBSI
मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो; मला साहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही.