YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 107:1-3

स्तोत्रसंहिता 107:1-3 MARVBSI

परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धरलेले जन असे म्हणोत कारण त्यांना त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे, आणि निरनिराळ्या देशांतून पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण ह्या दिशांकडून आणून एकवट केले आहे.

Video for स्तोत्रसंहिता 107:1-3