YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 103:12-13

स्तोत्रसंहिता 103:12-13 MARVBSI

पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्‍यांवर ममता करतो.