मार्क 9:28-29
मार्क 9:28-29 MARVBSI
मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकान्तात विचारले, “आम्हांला तो का काढता आला नाही?” तो त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून1 दुसर्या कशानेही निघणारी नाही.”