YouVersion Logo
Search Icon

गलतीकरांस पत्र 5:24-25

गलतीकरांस पत्र 5:24-25 MARVBSI

जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे.