YouVersion Logo
Search Icon

गलतीकरांस पत्र 5:13-15

गलतीकरांस पत्र 5:13-15 MARVBSI

बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.

Video for गलतीकरांस पत्र 5:13-15

Free Reading Plans and Devotionals related to गलतीकरांस पत्र 5:13-15