YouVersion Logo
Search Icon

निर्गम 21:23-25

निर्गम 21:23-25 MARVBSI

पण दुसरी काही इजा झाली तर जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय, डागण्याबद्दल डागणे, जखमेबद्दल जखम, फटक्याबद्दल फटका, असा बदला घ्यावा.