YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 11:20-21

अनुवाद 11:20-21 MARVBSI

ती आपल्या दारांच्या चौकटीवर आणि फाटकांवर लिहा. म्हणजे जो देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक वचन दिले होते त्यात तुम्ही व तुमची मुलेबाळे पृथ्वीच्या वर आकाश असेपर्यंत चिरायू होतील.