YouVersion Logo
Search Icon

2 थेस्सल 3:4-5

2 थेस्सल 3:4-5 MARVBSI

तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला जे सांगतो ते तुम्ही करत असता व पुढेही करत जाल. प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.

Video for 2 थेस्सल 3:4-5