1 तीमथ्य 4:11-12
1 तीमथ्य 4:11-12 MARVBSI
ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीती, (आत्मा), विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणार्यांचा कित्ता हो.