YouVersion Logo
Search Icon

1 थेस्सल 5:16-22

1 थेस्सल 5:16-22 MARVBSI

सर्वदा आनंदित असा; निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितीत उपकारस्तुती करा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका; संदेशांचा धिक्कार करू नका; सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा; वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.