1
लुका 19:10
वऱ्हाडी नवा करार
कावून कि, मी माणसाचा पोरगा, अनंत दंडापासून वाचव्याले, अन् त्याचं तारण करण्यासाठी आलो हाय.”
Compare
Explore लुका 19:10
2
लुका 19:38
कि “धन्य हाय तो राजा, जो प्रभूच्या नावानं येतो, स्वर्गात शांती अन् अभायात गौरव हो.”
Explore लुका 19:38
3
लुका 19:9
तवा येशूनं त्याले म्हतलं, “आज ह्या घरातल्या लोकायच्या मधात तारण आलं हाय, कावून कि हा पण अब्राहामाचा खरा पोरगा हाय.
Explore लुका 19:9
4
लुका 19:5-6
जवा येशू त्या झाडा जवळ पोहचला, तवा वरते पायलं अन् त्याले म्हतलं, “हे जक्कय लवकर खाली उतर, कावून कि आज मले तुह्यावाल्या घरी रायने नक्की हाय.” मंग तो पटकन खाली उतरून आनंदाने येशूने स्वागत केले.
Explore लुका 19:5-6
5
लुका 19:8
जक्कयान जेवणाच्या वाक्ती उभे राऊन प्रभू येशूले म्हतलं, “हे प्रभू, पाहा, मी माह्यावाली अर्धी संपत्ती गरिबांना देतो, अन् जर कोणाचं पण अन्यायानं कर घ्याच्या वाक्ती घेतलं अशीन, तर चौपट वापस देतो.”
Explore लुका 19:8
6
लुका 19:39-40
तवा गर्दीतल्या कईक परुशी लोकायन त्याले म्हतलं, “हे गुरु आपल्या शिष्यांना दाट कि त्यायनं चूप राहावं.” तवा येशूनं उत्तर देलं, “मी तुमाले सांगतो कि, जर हे लोकं चूप रायले तर गोटे माह्याला गौरव करण्यासाठी ओरडनं सुरु करतीन.”
Explore लुका 19:39-40
Home
Bible
Plans
Videos