लुका 19:39-40
लुका 19:39-40 VAHNT
तवा गर्दीतल्या कईक परुशी लोकायन त्याले म्हतलं, “हे गुरु आपल्या शिष्यांना दाट कि त्यायनं चूप राहावं.” तवा येशूनं उत्तर देलं, “मी तुमाले सांगतो कि, जर हे लोकं चूप रायले तर गोटे माह्याला गौरव करण्यासाठी ओरडनं सुरु करतीन.”