1
प्रकटीकरण 5:9
मराठी समकालीन आवृत्ती
ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द हे असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंशातून, भाषेतून, आणि राष्ट्रातून लोक विकत घेतले
Compare
Explore प्रकटीकरण 5:9
2
प्रकटीकरण 5:12
ते मोठ्याने म्हणत होत: “ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!”
Explore प्रकटीकरण 5:12
3
प्रकटीकरण 5:10
तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहेस; ते पृथ्वीवर राज्य करतील.”
Explore प्रकटीकरण 5:10
4
प्रकटीकरण 5:13
मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते: “जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्याला उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुग असो!”
Explore प्रकटीकरण 5:13
5
प्रकटीकरण 5:5
पण त्या चोवीस वडिलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! कारण पाहा, यहूदा वंशाचा सिंह, दावीदाचा मूळ विजयी झाला आहे. सातही शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यास तो समर्थ आहे.”
Explore प्रकटीकरण 5:5
Home
Bible
Plans
Videos