1
मार्क 3:35
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
जो कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि आई आहे.”
Compare
Explore मार्क 3:35
2
मार्क 3:28-29
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मनुष्याला सर्व पापांची व प्रत्येक दुर्भाषण केल्याची क्षमा होईल, परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत.”
Explore मार्क 3:28-29
3
मार्क 3:24-25
जर एखाद्या राज्यात फूट पडली तर ते राज्य स्थिर राहू शकत नाही. जर एखाद्या घरात फूट पडलेली आहे, तर ते घर स्थिर राहू शकत नाही.
Explore मार्क 3:24-25
4
मार्क 3:11
जेव्हा अशुद्ध आत्म्यांनी पछाडलेले त्यांना पाहत असत, तेव्हा ते त्यांच्यापुढे खाली पडत आणि मोठ्याने ओरडून म्हणत, “तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात!”
Explore मार्क 3:11
Home
Bible
Plans
Videos