1
2 करिंथकरांस 6:14
मराठी समकालीन आवृत्ती
विश्वासहीन लोकांबरोबर संबंध जोडून सहभागी होऊ नका; कारण नीतिमत्व व दुष्टता यामध्ये साम्य आहे काय? किंवा प्रकाश व अंधकार यांमध्ये काही भागीदारी आहे काय?
Compare
Explore 2 करिंथकरांस 6:14
2
2 करिंथकरांस 6:16
आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे: “मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये चालेन; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.”
Explore 2 करिंथकरांस 6:16
3
2 करिंथकरांस 6:17-18
यास्तव, “त्यांच्यामधून निघा त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभुने म्हटले आहे त्यांच्या अमंगळ वस्तुंना स्पर्शही करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करीन.” आणि “मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व माझ्या कन्या व्हाल असे सेनाधीश प्रभू म्हणतात.”
Explore 2 करिंथकरांस 6:17-18
4
2 करिंथकरांस 6:15
तसेच ख्रिस्त व सैतान यांच्यामध्ये मेळ कसा असेल? विश्वासी मनुष्य विश्वासहीन मनुष्य यामध्ये साम्य आहे का?
Explore 2 करिंथकरांस 6:15
Home
Bible
Plans
Videos