1
स्तोत्र. 32:8
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वर म्हणतो, “मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.
Compare
Explore स्तोत्र. 32:8
2
स्तोत्र. 32:7
तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील, विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला)
Explore स्तोत्र. 32:7
3
स्तोत्र. 32:5
तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले, आणि मी माझा अपराध लपवला नाही, मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन, आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
Explore स्तोत्र. 32:5
4
स्तोत्र. 32:1
ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत ते आशीर्वादित आहेस.
Explore स्तोत्र. 32:1
5
स्तोत्र. 32:2
परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे.
Explore स्तोत्र. 32:2
6
स्तोत्र. 32:6
याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
Explore स्तोत्र. 32:6
Home
Bible
Plans
Videos