1
स्तोत्र. 31:24
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता, बलवान व धैर्यवान व्हा.
Compare
Explore स्तोत्र. 31:24
2
स्तोत्र. 31:15
माझे वेळ तुझ्या हातात आहे. मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव.
Explore स्तोत्र. 31:15
3
स्तोत्र. 31:19
जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे, जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस.
Explore स्तोत्र. 31:19
4
स्तोत्र. 31:14
परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो.
Explore स्तोत्र. 31:14
5
स्तोत्र. 31:3
कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस, तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव.
Explore स्तोत्र. 31:3
6
स्तोत्र. 31:5
मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे.
Explore स्तोत्र. 31:5
7
स्तोत्र. 31:23
अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा. कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो.
Explore स्तोत्र. 31:23
8
स्तोत्र. 31:1
हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे, कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. तुझ्या न्यायात मला वाचव.
Explore स्तोत्र. 31:1
Home
Bible
Plans
Videos