1
स्तोत्रसंहिता 78:7
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात
Compare
Explore स्तोत्रसंहिता 78:7
2
स्तोत्रसंहिता 78:4
त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही; तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू.
Explore स्तोत्रसंहिता 78:4
3
स्तोत्रसंहिता 78:6
आणि पुढच्या पिढीने, म्हणजे पुढे जन्मास येणार्या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या; त्या आपल्या मुलांना कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे.
Explore स्तोत्रसंहिता 78:6
Home
Bible
Plans
Videos