स्तोत्रसंहिता 78:6
स्तोत्रसंहिता 78:6 MARVBSI
आणि पुढच्या पिढीने, म्हणजे पुढे जन्मास येणार्या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या; त्या आपल्या मुलांना कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे.