1
स्तोत्रसंहिता 58:11
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा माणसे म्हणतील की, “नीतिमानास खचीत फलप्राप्ती होते, खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे.”
Compare
Explore स्तोत्रसंहिता 58:11
2
स्तोत्रसंहिता 58:3
मातेच्या उदरी असतानाच दुर्जन फितूर होतात; ते जन्मापासूनच असत्य बोलत बहकत जातात.
Explore स्तोत्रसंहिता 58:3
3
स्तोत्रसंहिता 58:1-2
अहो सत्ताधीशांनो, तुम्ही यथार्थ न्याय करता काय? तुम्ही मनुष्यामनुष्यामध्ये चोख निवाडा करता काय? नाही, तुम्ही मनात दुष्कर्मे योजता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसक कृत्ये पसरता1
Explore स्तोत्रसंहिता 58:1-2
Home
Bible
Plans
Videos