1
स्तोत्रसंहिता 48:14
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण हा देव आमचा सनातन देव आहे; तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 48:14
2
स्तोत्रसंहिता 48:1
परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे.
Explore स्तोत्रसंहिता 48:1
3
स्तोत्रसंहिता 48:10
हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे; तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे
Explore स्तोत्रसंहिता 48:10
Home
Bible
Plans
Videos