1
स्तोत्रसंहिता 18:2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 18:2
2
स्तोत्रसंहिता 18:30
देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे; परमेश्वराचे वचन कसास उतरले आहे; त्यांचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे.
Explore स्तोत्रसंहिता 18:30
3
स्तोत्रसंहिता 18:3
स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.
Explore स्तोत्रसंहिता 18:3
4
स्तोत्रसंहिता 18:6
मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली.
Explore स्तोत्रसंहिता 18:6
5
स्तोत्रसंहिता 18:28
तू माझा दीप उजळतोस; परमेश्वर माझा देव, माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो.
Explore स्तोत्रसंहिता 18:28
6
स्तोत्रसंहिता 18:32
तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्वेध करतो.
Explore स्तोत्रसंहिता 18:32
7
स्तोत्रसंहिता 18:46
परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझे तारण करणार्या देवाचा महिमा वाढो
Explore स्तोत्रसंहिता 18:46
Home
Bible
Plans
Videos