1
स्तोत्रसंहिता 17:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव
Compare
Explore स्तोत्रसंहिता 17:8
2
स्तोत्रसंहिता 17:15
मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो.
Explore स्तोत्रसंहिता 17:15
3
स्तोत्रसंहिता 17:6-7
मी तुझा धावा केला आहे, कारण, हे देवा, तू माझे ऐकतोस; माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. तुझा आश्रय करणार्यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस; तर तू आता विशेष वात्सल्य दाखव.
Explore स्तोत्रसंहिता 17:6-7
Home
Bible
Plans
Videos