1
फिलिप्पैकरांस पत्र 3:13-14
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.
Compare
Explore फिलिप्पैकरांस पत्र 3:13-14
2
फिलिप्पैकरांस पत्र 3:10-11
हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी; म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.
Explore फिलिप्पैकरांस पत्र 3:10-11
3
फिलिप्पैकरांस पत्र 3:8
इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा
Explore फिलिप्पैकरांस पत्र 3:8
4
फिलिप्पैकरांस पत्र 3:7
तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे
Explore फिलिप्पैकरांस पत्र 3:7
Home
Bible
Plans
Videos