1
ओबद्या 1:17
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
पण निभावलेले सीयोन डोंगरावर राहतील; तो पवित्रस्थान असा होईल; याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल.
Compare
Explore ओबद्या 1:17
2
ओबद्या 1:15
कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपला आहे; तू केलेस तसे तुला करतील; तुझी करणी तुझ्याच डोक्यावर उलटेल.
Explore ओबद्या 1:15
3
ओबद्या 1:3
खडकाच्या कपारींत उच्च स्थानी वसणार्या, तू आपल्या मनात समजतोस की, “मला खाली जमिनीवर कोण पाडणार?” ह्या तुझ्या मनाच्या अभिमानाने तुला दगा दिला आहे.
Explore ओबद्या 1:3
4
ओबद्या 1:4
तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केलेस, तुझे घरटे तार्यांमध्ये बांधलेस, तरी मी तुला तेथून ओढून खाली पाडीन, असे परमेश्वर म्हणतो.
Explore ओबद्या 1:4
Home
Bible
Plans
Videos