1
प्रेषितांची कृत्ये 7:59-60
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.
Compare
Explore प्रेषितांची कृत्ये 7:59-60
2
प्रेषितांची कृत्ये 7:49
परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे. पृथ्वी माझे पदासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?
Explore प्रेषितांची कृत्ये 7:49
3
प्रेषितांची कृत्ये 7:57-58
तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले; आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली.
Explore प्रेषितांची कृत्ये 7:57-58
Home
Bible
Plans
Videos