YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 7:59-60

प्रेषितांची कृत्ये 7:59-60 MARVBSI

ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.