1
२ राजे 20:5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
“परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील.
Compare
Explore २ राजे 20:5
2
२ राजे 20:3
“हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे ह्याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.
Explore २ राजे 20:3
3
२ राजे 20:1
त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस.”
Explore २ राजे 20:1
4
२ राजे 20:6
मी तुझे आयुष्य पंधरा वर्षांनी वाढवतो; मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन; माझ्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी मी ह्या नगराचे संरक्षण करीन.”
Explore २ राजे 20:6
Home
Bible
Plans
Videos