मत्तय 9:36

मत्तय 9:36 VAHNT

जवा येशूनं मोठ्या गर्दीले पायलं, तवा त्याले त्यायच्यावर दया आली, कावून कि ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते ज्यायचा कोणी मेंढपाळक नाई होता, अन् ते भटकलेल्या सारखे होते.