मत्तय 24:9-11

मत्तय 24:9-11 VAHNT

तवा ते तुमाले दुख द्यासाठी पकडतीन, व तुमाले जीवाने मारतीन, अन् माह्याल्या नावाने अन्यजातीचे लोकं तुमचा राग करतीन. अन् बरेचसे लोकं विश्वास करन सोडून देतीन अन् एकदुसऱ्याले पकडवून देतीन, अन् एकादुसऱ्याच वैर करतीन, अन् बरेचसे खोटे भविष्यवक्ता येतीन, अन् बऱ्याचं लोकायले धोका देऊन फसवतीन.