मत्तय 20:34

मत्तय 20:34 VAHNT

येशूले त्यायच्यावर दया आली, अन् त्यानं त्यायच्या डोयायले स्पर्श केला अन् ते तवाच पाह्याले लागले; अन् त्याच्या मागे झाले.