मत्तय 19:23

मत्तय 19:23 VAHNT

तवा येशूने आपल्या शिष्यायले म्हतलं, मी तुमाले खरं सांगतो, “देवाच्या राज्यात श्रीमंतायले जाणे लय कठीण हाय.”