मत्तय 17:17-18
मत्तय 17:17-18 VAHNT
येशूनं उत्तर देलं, “हे अविश्वासी अन् कठोर मनाचे लोकोहो मी कुठपरेंत तुमच्या संग रायणार, कुठपरेंत तुमाले वागवणार, त्या पोराले माह्यापासी आणा.” तवा येशूनं भुत आत्म्याले दटावून म्हतलं, त्याच्यातून निघून जा, अन् तवाच भुत आत्मा त्याच्यातून निघून गेला अन् तो पोरगा तवाच्या-तवाच बरा झाला.