1
मत्तय 4:4
मराठी समकालीन आवृत्ती
तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “ ‘मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दाद्वारे जगेल’ असे लिहिले आहे.”
Vergelyk
Verken मत्तय 4:4
2
मत्तय 4:10
येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, येथून चालता हो! ‘कारण असे लिहिले आहे की, केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’”
Verken मत्तय 4:10
3
मत्तय 4:7
तेव्हा येशूंनी प्रत्युत्तर दिले, “असेही लिहिले आहे की: प्रभू तुझा परमेश्वर त्यांची परीक्षा पाहू नको.”
Verken मत्तय 4:7
4
मत्तय 4:1-2
मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात नेले. चाळीस दिवस चाळीस रात्र त्यांनी उपवास केला, तेव्हा त्यांना भूक लागली.
Verken मत्तय 4:1-2
5
मत्तय 4:19-20
येशू त्यांना म्हणाले, “चला माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.
Verken मत्तय 4:19-20
6
मत्तय 4:17
तेथून पुढे येशूंनी उपदेश करण्यास सुरुवात केली, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
Verken मत्तय 4:17
Tuisblad
Bybel
Leesplanne
Video's