“हे कपटी मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षकायनो अन् परुशी लोकायनो, तुमच्यावर धिक्कार तुमी पुदिना व सोपे अन् जिऱ्याचा दहावा भाग देता, पण तुमी नियमशास्त्राचे गंभीर गोष्टी सोडून देल्या, म्हणजे न्याय, दया, अन् विश्वासाले सोडलं हाय, पण तुमी ह्या करायच्या होत्या, त्या सोडायच्या नोत्या.