1
उत्पत्ती 4:7
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुझ्यावर आहे. ह्याकरता तू त्याला दाबात ठेव.”
Qhathanisa
Hlola उत्पत्ती 4:7
2
उत्पत्ती 4:26
शेथ ह्याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.
Hlola उत्पत्ती 4:26
3
उत्पत्ती 4:9
मग परमेश्वराने काइनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही; मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?”
Hlola उत्पत्ती 4:9
4
उत्पत्ती 4:10
तो म्हणाला, “तू हे काय केलेस? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे.
Hlola उत्पत्ती 4:10
5
उत्पत्ती 4:15
परमेश्वर त्याला म्हणाला, “तर मग जो कोणी काइनाला ठार मारील त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” आणि काइन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खूण नेमून दिली.
Hlola उत्पत्ती 4:15
Ikhaya
IBhayibheli
Amapulani
Amavidiyo