YouVersion 標識
搜索圖示

मत्तय 2:1-2

मत्तय 2:1-2 MRCV

येशूंचा जन्म यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नावाच्या गावी, हेरोद राजाच्या कारकीर्दीत झाल्यानंतर, पूर्वेकडून खगोलशास्त्रज्ञ यरुशलेमात आले. ते विचारू लागले, “ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कोठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत.”