युहन्ना 11:43-44

युहन्ना 11:43-44 VAHNT

हे म्हणून येशूनं मोठ्या आवाजात म्हतलं, “हे लाजर, बायर ये!” तवा जो मेला होता, तो मुर्द्याच्या कपड्याच्या पट्ट्या सगट बांधलेला कब्रेतून बायर निघाला, अन् त्याचं तोंड दुसऱ्या कपड्याच्या पट्टीन झाकलेल होतं. येशूनं लोकायले म्हतलं, “त्याच्या कपड्याच्या पट्ट्या हटवून त्याले जाऊ द्या.”

युहन्ना 11:43-44 的视频