युहन्ना 11:25-26
युहन्ना 11:25-26 VAHNT
येशूनं तिले म्हतलं, “मी तोचं हाय जो मेलेल्या लोकायले परत जिवंत करतो, जो कोणी माह्यावर विश्वास करते, जर तो मेला तरी जिवंत राईन. अन् जो माह्यावर विश्वास करते अन् जिवंत हाय, ते कधी नाई मरणार; काय तू या गोष्टीवर विश्वास करते?”