मत्तय 7:15-16

मत्तय 7:15-16 AHRNT

खोटा भविष्यवक्तास पासून सावधान राहा, कारण कि त्या लांडगास सारखा शेतस जेस्नी स्वता ले मेंढ्यास्नी खाल कण झाकेल शेतस, लोकस्ले हय विश्वास देवाळा साठे कि त्या मेंढ्या शेतस, पण त्या खरज मा त्या लांडगा शेतस ज्या लोकस वर हमला करतस. ज्या प्रकारे त्या जीवन जगतस, तुमी तेस्ले ओयखी लेशान. काय लोक झाळस कण अंगूर, व रिंगणीना झाळ कण अंजिर तोडतस?

मत्तय 7:15-16 的视频