मत्तय 5:29-30

मत्तय 5:29-30 AHRNT

जर तुमी पाप करासाठे आपला डोया ना उपयोग कराना विचार मा शेतस त तेले काळीसन फेकी टाक. कारण तुना साठे हयच चांगल शे कि तुना आंग मधून एक नाश हुई जावो आणि तुना पूर्ण शरीर नरक मा जावा पेक्षा वाची जावो. जर तुमी पाप करासाठे आपला हात ले उपयोग कराना विचार मा शेतस, त येले कापी टाक. एक हात ना बिगर स्वर्ग मा प्रवेश करान कठीण लागू सकस, पण दोनी हात ले ठीसन आणि नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे.

मत्तय 5:29-30 的视频