1
युहन्ना 12:26
वऱ्हाडी नवा करार
जर कोणी माह्यी सेवा करीन, तर त्यायनं माह्याले शिष्य बनून माह्य अनुकरण करा; तवा, जती मी हावो तती माह्याला सेवक पण असणार; जर कोणी माह्याली सेवा करीन, तर देवबाप त्याच्या आदर करीन.
对照
探索 युहन्ना 12:26
2
युहन्ना 12:25
जो आपल्या जीवाले प्रिय जाणतो, तो त्याले गमावून टाकीन; अन् जो जगात आपल्या जीवाले अप्रिय जाणतो, तो अनंत जीवनासाठी त्याले सुरक्षित ठेवीन.
探索 युहन्ना 12:25
3
युहन्ना 12:24
मी तुमाले खरं-खरं सांगतो, जवा गव्हाचा दाना जमिनीवर पडून मरते तवा तो लय फळ आणते .
探索 युहन्ना 12:24
4
युहन्ना 12:46
मी जगाचा ऊजीळ बनून आलो हाय, कि जो कोणी माह्यावर विश्वास करीन, तो अंधारात नाई राहीन.
探索 युहन्ना 12:46
5
युहन्ना 12:47
जर कोणी माह्या संदेश आयकून त्याच्यावर विश्वास नाई करत, तर मी त्याले दोषी नाई ठरवणार, कावून कि मी जगातल्या लोकायले दोषी ठरव्याले नाई आलो, पण जगातल्या लोकायले वाचवाले आलो हाय.
探索 युहन्ना 12:47
6
युहन्ना 12:3
तवा मरियानं अर्धा लिटरच्या जवळपास जटामासीच मूल्यवान तेल घेऊन येशूच्या पायावर टाकलं, अन् आपल्या केसायनं त्याचे पाय पुसले, अन् तेलाच्या सुगंधा न घर सुगंधित झालं.
探索 युहन्ना 12:3
7
युहन्ना 12:13
खजुराच्या डांगा घेतल्या, अन् येशूले भेट्याले गेले, त्याले भेट्याले निघाले, अन् मोठ्यानं म्हणत होते, “देवाची स्तुती हो! धन्य इस्राएल देशाचा राजा, जो प्रभूच्या नावानं येत हाय.”
探索 युहन्ना 12:13
8
युहन्ना 12:23
यावर येशूनं त्यायले म्हतलं, “ती वेळ आली हाय, कि माणसाच्या पोराचा गौरव हो.
探索 युहन्ना 12:23
主页
圣经
计划
视频