1
मत्तय 28:19-20
प्रेम संदेश
NTAii20
यामुये तुम्हीन जाईसन सर्वा राष्ट्रमाधला लोकसले शिष्य करा; त्यासले पिता, पुत्र अनं पवित्र आत्माना नावतीन बाप्तिस्मा द्या, अनं ज्या आज्ञा मी तुमले देयल शेतस त्या त्यासले पाळाले शिकाडा अनी दखा युगना अंतपावत मी सदासर्वकाळ तुमनासंगे शे.”
对照
探索 मत्तय 28:19-20
2
मत्तय 28:18
तवय येशु जोडे ईसन त्यासले बोलणा, “स्वर्गमा अनी पृथ्वीवर सर्वा अधिकार माले देयल शे.
探索 मत्तय 28:18
3
मत्तय 28:5-6
देवदूत त्यासले बोलणा, “तुम्हीन घाबरू नका,” क्रुसखांबवर खियेल येशुले तुम्हीन शोधी राहिनात, हाई माले माहित शे. तो आठे नही शे, कारण त्यानी सांगेल प्रमाणे तो जिवत व्हयेल शे, या, प्रभु झोपेल व्हता ती हाई जागा दखा.
探索 मत्तय 28:5-6
4
मत्तय 28:10
तवय येशु त्यासले बोलणा, “घाबरू नका, जा अनी हाई मना भाऊसले सांगा, यानाकरता की त्यासनी गालीलमा जावाले पाहिजे, तठे त्या माले दखतीन.”
探索 मत्तय 28:10
5
मत्तय 28:12-15
तवय त्यासनी अनं वडील लोकसनी मिळीन योजना बनाडी अनी पहारेकरीसले बराच चांदीनां शिक्का दिधात अनी सांगं की, “आम्हीन झोपेल व्हतुत तवय त्याना शिष्यसनी रातले ईसन त्याले चोरी लई गयात, अस सांगा अनी सुबेदारना कानवर हाई गोष्ट गई तर आम्हीन त्याले समजाडीन तुमले चितांमुक्त करसुत.” मंग त्यासनी चांदीना शिक्का लिसन त्यासले जश सांगेल व्हतं तसच करं, अनी हाई गोष्ट यहूदी लोकसमा पसरनी, अनी आजपावत तशीच चालु शे.
探索 मत्तय 28:12-15
主页
圣经
计划
视频