YouVersion Logo
تلاش

मत्तय 13:22-23

मत्तय 13:22-23 VAHNT

काई बिया काटेरी झाडावर पडल्या, अशा लोकायची बरोबरी काट्याच्या झाडायच्या जमिनी बरोबर केली हाय, जवा ते देवाच वचन आयकतात तवा ते खूप खुश होते पण जवा त्यायले संसाराची कायजी असते व पैशावर अधिक प्रेम अन् अलग-अलग वस्तुची आवड त्यायच्या जीवनात येते, अन् देवाच्या वचनात अडथळा आणते, अन् त्याच्यामुळे त्यायच्या जीवनात फळ येत नाई. अन् चांगल्या मातीत पेरलेल्या बिया अशा हाय, जे लोकं देवाच वचन आयकून स्विकारतात मंग त्यायच्या जीवनात चांगले परिणाम येते, कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे फळ आणते.”